Posts

Showing posts from October, 2023

Information of Trade mark in Marathi

 आपल्या साठी थोडी कायदेशीर व्यावसायिक माहिती घेऊन आलीये. आज चा विषय ट्रेडमार्क म्हणजे “ व्यापार चिन्ह “ हे असं काही आहे ज्या शिवाय तुमचा व्यवसाय हा ब्रांड बनू शकत नाहीं. ट्रेड मार्क म्हणजे काय? आपल्या व्यवसायाची असलेली वेगळी ओळख किंवा नाव याला ट्रेड मार्क किंवा व्यवसाय चिन्ह अस मन्हतात. भारता मध्ये किती प्रकारचे ट्रेड मार्क आहेत? भारतामध्ये ११ प्रकारचे ट्रेड मार्क व्यापार चिन्हं आहेत. १- शब्द मार्क (word mark ) म्हणजे नाव चिन्ह जस हा तुमच्या व्यवसाया साठी उपयोगी आहे ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे - टाटा कंपनी २- लोगो मार्क (Logo mark or device mark) हा एक असे चिन्हं आहे जे एका अक्षरा व्दारे किंवा फोटो व्दारे दर्शविला जातो. याला कायदेशीर भाषेत डिवाईस मार्क असे म्हणतात. याच उदाहरणं म्हणजे BMW गाडी चे चिन्हं. ३- कलर मार्क ( Colour mark) काही रंग एका कंपनीच्या नावा सोबत वापरले जातात त्याला रंग चिन्हं किंवा कलर मार्क म्हणतात. उदाहरण – डॉमिनोज, के. एफ. सी. चे रंग जे त्यांच्या व्यवसायाची ओळख आहेत व कंपनी व्दारे नोंद झालेली आहेत ज्यांना कोणीही वापरू शकत नाही. ४- शेप मार्क ( shape mark...