Sologamy marriage concept in marathi
काय आहे sologamy marriage or self marriage? स्वताहशी विवाह करने कायदेशीर योग्य आहे का? कोणत्या कायद्या अंतर्गत येतो, विवाहाचा हा प्रकार? आता relationship status साठी अजून एक option मिळणार का? 1) अविवाहित 2) विवाहित 3) स्वविवाहित अलीकडे च भारतातील गुजरात राज्या मधील एका 24 वर्षीय “क्षमा बिंदु”नावाच्या एका मुलीने 11 जून रोजी स्वताहशी स्वताहचा विवाह संपन केला. या विवाहा नंतर लोकांना उत्सुकता वाट्ली की हे सगळं कायदेशीर आहे का भारतीय कायद्यानुसार असा विवाह केला जाऊ शकतो का? तर याचे उत्तर नाही आहे. कारण असा कायदा कोणत्याही देशात उपलब्ध नाही आहे. पण आश्चर्य हे आहे की कायदेशीर नसुन सुद्दा हा विवाह होतो. • स्वताहशी विवाह करने बेकायदेशीर नाही तसेच • अशा प्रकारे केलेला विवाह शिक्षेस पात्र नाही या करणस्त सदर विवाह हा एक स्वघोषित व स्वताह च स्वताहवर असलेल्या प्रेमा ला व्यक्त करण्याची पद्धत म्हणून केला जाऊ शकतो. स्वविवाहित होने ही संकल्पना पहील्यांदा कदी अस्तित्वात आली ? • US मदे 1993 साली लिन्...