Posts

Showing posts from December, 2021

Golakhnath vs sate of Punjab

      गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य    पार्श्वभूमी  ( Background  ) 1951मधे पहिली घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली व त्या मधे 9 वा शड्यूल जोडण्यात आले. 9 वा शड्यूल हे राज्यघटने चा मुळ भाग नसल्यामुळे तो संसद ने पहिली घटनात्मक दुरुस्ती मधून जोडला आहे. 9 वा शड्यूल मधे संसद ने असे प्रस्तुत केले की जो कायदा  या शड्यूल मधे जोडला जाईल तो न्यायालयीन आढाव्या  मधून बाहेर  राहिल, व त्या कायद्याला आव्हान केले जाऊ शकत नाही. पहिल्या घटनात्मक दुरुस्ती मधे बर्याच दुरुस्त्या आपणास दिसुन येतील पण सदर याचिके साठी गरजेचे असेल तेव्हडेच पाहू. कारणे   (Facts of the case) - गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य-    सदर  याचिका दाखल करण्यामागे असणारी कारणे खलील प्रमाणे-   गोलखनाथ कोण होते? हेनरी गोलखनाथ व विलियम गोलखनाथ हे दोन भाऊ होते जे तेथील स्थायिक होते. ज्यांचाकडे 500 एकर जमीन होती. पण 1953साली, पंजाब सुरक्षा जमीन कालावधी कायदा 1953 (punjab security  land tenure act 1953) आला व  सदर कायदा हा 9व व्या शड्यूल मध्ये नमुद   करण्यात ...