Posts

Showing posts with the label Case laws in marathi

Shayrabano vs union of India

Image
  शायराबानो विरुद्ध भारत संघ आज आपण जाणुन घेऊयात की तिहेरी तलाक म्हणजे नक्की काय?  मुस्लीम कायद्यानुसार तिहेरी तलाक काय आहे व वर्तमान  काळात तिहेरी तलाक देने हे फौजदारी गुन्हा का आहे? पार्श्वभूमी-  (Background of the case ) पार्श्वभूमी मधे आपण जाणुन घेऊया की मुस्लीम कायद्यानुसार तलाक किती प्रकारे मिळविता येतात. 1- पति द्वारे तलाक (Divorce by Husband ) 2- पत्नी द्वारे तलाक (Divorce by Wife) 3- सहमती ने घेतलेला तलाक ( Divorce by Mutual consent ) 4- न्यायालयीन प्रक्रीया  (Judicial )    या सर्व प्रकारे मुस्लीम कायद्यानुसार तलाक मिळविता येतो. पण आज आपण फक्त पहिला प्रकार पाहूया म्हणजे पति द्वारा घेतला जाणारा घटस्फ़ोट (तलाक). पति द्वारे तलाक  (Divorce by Husband )-  सदर प्रकारा मधे आपण पहतो की पति हा 2  प्रकारे तलाक देऊ शकतो .  1-  तलाक -ए-सुन्नत -    हा प्रकार खूप जुना व पुर्वी पासून चालत असलेला आहे. सदर प्रकरा मधे दोन अजुन उप-प्रकार आहेत ते खलील प्रमाणे आहे-   * तलाक -ए-अहसण -  या प्रकारा मधे पति हा एक वेळा त...

Keshwanad bharti vs state of Kerala

      केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 1.  पार्श्वभूमी   - केशवानंद भारती वि. केरळ राज्य या केस ची पार्श्वभूमी गोलखनाथ वि. पंजाब राज्य या केसच्या निर्णयातून तयार होत असल्याचे निदर्शनास आले   1967साली  गोलखनाथ वि. पंजाब राज्य या केसचा  निर्णया मधे असे सांगण्यात आले की राज्य हे कोणत्याही मुळभूत अधिकार बदलू शकत नाही. त्यांनतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटना दुरुस्ती 24 व 25 प्रस्तुत केल्या ज्यानुसार  पुढिलकाळात घटना दुरुस्ती मधे खूप बदल होण्याचा संभावना होत्या. परंतु केशवानंद भारती वि. केरळ राज्य या केस मुळे खूप काही भरतीय लोकांचा हितास कारक ठरले  व सदर केस ही या कारणांने खूप  महत्वपूर्ण आहे.  2. कारणे - केशवानंद भारती कोन होते? स्वामी एच. एच. श्री. केशवानंद भारती हे इद्नीर मठ चे प्रमुख होते.  केस करण्याचे मुळ कारण ?  केरळ सरकारने दोन राज्य भुसुधार अधिनियमच्या अन्तर्गत  धर्मीक कर्यसाठी वापरण्यात आलेल्या जमिनिवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला सदर बाब ही मठ प्रमुख केशवानंद भारती याना समजताच त्यानी ऐडवोकेट...

Golakhnath vs sate of Punjab

      गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य    पार्श्वभूमी  ( Background  ) 1951मधे पहिली घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली व त्या मधे 9 वा शड्यूल जोडण्यात आले. 9 वा शड्यूल हे राज्यघटने चा मुळ भाग नसल्यामुळे तो संसद ने पहिली घटनात्मक दुरुस्ती मधून जोडला आहे. 9 वा शड्यूल मधे संसद ने असे प्रस्तुत केले की जो कायदा  या शड्यूल मधे जोडला जाईल तो न्यायालयीन आढाव्या  मधून बाहेर  राहिल, व त्या कायद्याला आव्हान केले जाऊ शकत नाही. पहिल्या घटनात्मक दुरुस्ती मधे बर्याच दुरुस्त्या आपणास दिसुन येतील पण सदर याचिके साठी गरजेचे असेल तेव्हडेच पाहू. कारणे   (Facts of the case) - गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य-    सदर  याचिका दाखल करण्यामागे असणारी कारणे खलील प्रमाणे-   गोलखनाथ कोण होते? हेनरी गोलखनाथ व विलियम गोलखनाथ हे दोन भाऊ होते जे तेथील स्थायिक होते. ज्यांचाकडे 500 एकर जमीन होती. पण 1953साली, पंजाब सुरक्षा जमीन कालावधी कायदा 1953 (punjab security  land tenure act 1953) आला व  सदर कायदा हा 9व व्या शड्यूल मध्ये नमुद   करण्यात ...