Posts

Showing posts from November, 2023

Information of Trade secret in Marathi

आज ची माहिती व्यापार गुपित (ट्रेड सिक्रेट ) ट्रेड सिक्रेट हे व्यवसायासाठी अत्यंत उपयोगी आहे! परंतु ते मिळविण्यासाठी एक उपयुक्त कोडींग असणे व एक माहितगार टीम असणे ही गरजे चे आहे!  कायद्या च्या भाषेत  • व्यापार रहस्य ( ट्रेड सिक्रेट )काय आहे?  व्यापार गुपिते ही गोपनीय माहितीवर बौद्धिक संपत्ती (IP) अधिकार आहेत जी विकली जाऊ शकतात किंवा परवाना दिली जाऊ शकतात.  सर्वसाधारणपणे, व्यापार गुपित म्हणून पात्र होण्यासाठी, माहिती असणे आवश्यक आहे: व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान कारण ती गुप्त आहे, केवळ मर्यादित व्यक्तींच्या गटासाठी ओळखली जाणे, व फक्त नोंद असलेल्या कंपनी व त्यातिल ठराविक लोकानाच त्याची माहिती आसने याला च trade secret किंवा व्यापार गुपीत असे म्हणतात  • व्यापार गुपित ट्रेड सीक्रेट ची काही उदाहरणे 1. स्पोर्ट्स ड्रिंकसाठी एक formula सूत्र  2. व्यावसायिक पोलस्टर्सद्वारे वापरल्या जाणार्‍या सर्वेक्षण पद्धती आणि पाककृती (रेसिपी). 3. एक नवीन कल्पना किंवा व्यावसाय ज्यासाठी पेटंट अर्ज अद्याप दाखल केलेला नाही. तिथे ट्रेड सीक्रेट च्या अंतर्गत नोंद केली जाऊ शकते...