Sologamy marriage concept in marathi
काय आहे sologamy marriage or self marriage?
स्वताहशी विवाह करने कायदेशीर योग्य आहे का?
कोणत्या कायद्या अंतर्गत येतो, विवाहाचा हा प्रकार?
आता relationship status साठी अजून एक option मिळणार का?
1) अविवाहित
2) विवाहित
3) स्वविवाहित
अलीकडे च भारतातील गुजरात राज्या मधील एका 24 वर्षीय “क्षमा बिंदु”नावाच्या एका मुलीने 11 जून रोजी स्वताहशी स्वताहचा विवाह संपन केला.
या विवाहा नंतर लोकांना उत्सुकता वाट्ली की हे सगळं कायदेशीर आहे का भारतीय कायद्यानुसार असा विवाह केला जाऊ शकतो का?
तर याचे उत्तर नाही आहे.
कारण असा कायदा कोणत्याही देशात उपलब्ध नाही आहे. पण आश्चर्य हे आहे की कायदेशीर नसुन सुद्दा हा विवाह होतो.
• स्वताहशी विवाह करने बेकायदेशीर नाही तसेच
• अशा प्रकारे केलेला विवाह शिक्षेस पात्र नाही
या करणस्त सदर विवाह हा एक स्वघोषित व स्वताह च स्वताहवर असलेल्या प्रेमा ला व्यक्त करण्याची पद्धत म्हणून केला जाऊ शकतो.
स्वविवाहित होने ही संकल्पना पहील्यांदा कदी अस्तित्वात आली ?
• US मदे 1993 साली लिन्डा बेकर नावाच्या महिलेने स्वताहशी विवाह केला.
• ब्राज़ील मध्ये आलिकडेच “sologamy divorce” रिपोर्ट झाला. एका क्रिस गेलेरा नावाच्या मॉडल नी स्वताहशी विवाह केला व 90 दिवसांनंतर तिने स्वताहशी घटस्फ़ोट घेतला. कायदेशीर रिपोर्ट मधे घटस्फ़ोट घेण्याचे कारण की, “ मला आता दुसर्या व्यक्ति वर प्रेम झाले आहे व या कारणस्त मी स्वताह, स्वताहशी केलेला विवाह रद्द करत आहे ”.
• कॅनाडा मध्ये self marriage चे counselling, photography, travel plan तसेच matrimonial site सारखी Imarriedme.com अस्तित्वात आहे.
अशा प्रकारे होणारा विवाह हा लग्न न ठरणारे व लग्न न टिकवणरयचा मदत करु शकतो का? “मीच माझी पत्नी व मीच माझा पति” अशी ही संकल्पने विषय थोडीशी माहिती.
Comments
Post a Comment