Posts

Sologamy marriage concept in marathi

 काय आहे  sologamy marriage or self marriage? स्वताहशी विवाह करने कायदेशीर योग्य आहे का? कोणत्या कायद्या अंतर्गत येतो,  विवाहाचा हा प्रकार? आता relationship status साठी अजून एक option मिळणार का? 1) अविवाहित  2) विवाहित  3) स्वविवाहित  अलीकडे च भारतातील गुजरात राज्या मधील एका  24 वर्षीय  “क्षमा बिंदु”नावाच्या एका मुलीने 11 जून रोजी स्वताहशी स्वताहचा विवाह संपन केला. या विवाहा नंतर लोकांना उत्सुकता वाट्ली की हे सगळं कायदेशीर आहे का भारतीय कायद्यानुसार असा विवाह केला जाऊ शकतो का?  तर याचे उत्तर नाही आहे.   कारण असा कायदा कोणत्याही देशात उपलब्ध नाही आहे. पण आश्चर्य हे आहे की कायदेशीर नसुन सुद्दा हा विवाह होतो.  • स्वताहशी विवाह करने बेकायदेशीर नाही तसेच  • अशा प्रकारे केलेला विवाह शिक्षेस पात्र नाही  या करणस्त सदर विवाह हा एक स्वघोषित  व स्वताह च स्वताहवर असलेल्या प्रेमा ला व्यक्त करण्याची पद्धत म्हणून केला जाऊ शकतो.  स्वविवाहित होने ही संकल्पना पहील्यांदा कदी अस्तित्वात आली ? • US मदे 1993 साली लिन्...

Process of mutual consent divorce in marathi

Image
    Process of Mutual consent divorce :- परस्पर संमति ने घेतला जाणारा घटस्फ़ोट -  (Mutual consent divorce )  थोडक्यात जाणुन घेऊयात की हा काय प्रकार आहे. हिन्दु विवाह कायदा 1955च्या कलम 13 (बी ) द्वारे आपणास समजते की हिन्दु  विवाह कायद्या ने वाद न करता सुद्धा व कोर्टत 4ते 5वर्ष न घालवता  सुद्द्दा घटस्फोट घेता येण्याची मुबा दिली आहे. परंतु परस्पर संमति ने घटस्फ़ोट घेण्यासाठी केवळ कलम 13 (बी) न बघता 13  B  (1) व 13 B (2) हे देखिल पाहणे गरजेचे आहे.  हिंदू विवाह अधिनियम  1955 च्या कलम १3 B मध्ये असे म्हटले आहे की परस्पर संमतीने घटस्फोटाच्या बाबतीत 18 महिने वेगळे होण्याचा कालावधी  आहे.   कलम १3  B (१) मध्ये प्रदान केलेला एक वर्ष आणि कलम १3 B (२) मध्ये सहा महिने असा आहे . येथील कौटुंबिक कोर्टाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 बी (२) अन्वये सहा महिन्यांचा वैधानिक कालावधी  अनिवार्य आहे.  परस्पर संमती घटस्फोटयासाठी असणार्या अटी कोणत्या आहेत?(Conditions for mutual consent divorce ) 1-  पति व पत्नी या दोघांना ही घटस्...

Golakhnath vs sate of Punjab

      गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य    पार्श्वभूमी  ( Background  ) 1951मधे पहिली घटनात्मक दुरुस्ती करण्यात आली व त्या मधे 9 वा शड्यूल जोडण्यात आले. 9 वा शड्यूल हे राज्यघटने चा मुळ भाग नसल्यामुळे तो संसद ने पहिली घटनात्मक दुरुस्ती मधून जोडला आहे. 9 वा शड्यूल मधे संसद ने असे प्रस्तुत केले की जो कायदा  या शड्यूल मधे जोडला जाईल तो न्यायालयीन आढाव्या  मधून बाहेर  राहिल, व त्या कायद्याला आव्हान केले जाऊ शकत नाही. पहिल्या घटनात्मक दुरुस्ती मधे बर्याच दुरुस्त्या आपणास दिसुन येतील पण सदर याचिके साठी गरजेचे असेल तेव्हडेच पाहू. कारणे   (Facts of the case) - गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य-    सदर  याचिका दाखल करण्यामागे असणारी कारणे खलील प्रमाणे-   गोलखनाथ कोण होते? हेनरी गोलखनाथ व विलियम गोलखनाथ हे दोन भाऊ होते जे तेथील स्थायिक होते. ज्यांचाकडे 500 एकर जमीन होती. पण 1953साली, पंजाब सुरक्षा जमीन कालावधी कायदा 1953 (punjab security  land tenure act 1953) आला व  सदर कायदा हा 9व व्या शड्यूल मध्ये नमुद   करण्यात ...