legal word meaning
Now we start from 1 to 100 1) Advocate- वकील ( ज्याचाकडे कायद्याचा डिग्री सोबत बार कॉन्सिल मधे "वकील" म्हणून नोंद आहे असा व्यक्ती) 2) Accuse - आरोपी 3) Administration- प्रशासन 4) Administrative - प्रशासकीय 5) Assistant public prosecutor- सहाय्यक सरकारी वकिल 6) Application- अर्ज 7) Appeal - याचिका 8) Appeallate authority 9) Article- अनुछेद 10) Abaction- पशुहरण B- 1) Bail- जामीन 2) Bailee- ज्याचाकडे माल विश्वासाने सोपविलेला आहे असा ठेवी स्विकारणारा, निक्षेपग्रहिता 3) Bailor- ठेव ठेवणारा, ठेवीदार 4) Bailment- जमीनावर कैदी ला सोडने, हेतूपूर्वक माल सोपविणे. 5) Bailable offence जामीन मिलेल असा अपराध. 6) Ballot- मतपत्रिका (ज्या पेपर वर मतलिहिली जातात असा) 7) Ballistic expert - प्राक्षेपिकी तज्ञ 8) Bar- कोर्टातील वकिल मंडली 9) Baared by law- कायद्याने वर्जित 10) Barred by time- मुदतबाह्य C 1) Case- खटला, मुकदमा, दावा 2) Case law- न्यायालया चा निर्णयाने अस्तित...