Social contract theory in marathi
Social contract theory एक असा सामाजिक करारा चा सिद्धान्त आहे, जो अस सांगते की एक राज्य हे बिना सरकार च चालू शकते. पण राज्य मधील समाज सुव्यवस्थित राहण्या साठी या सामाजिक कराराची गरज आहे. पण हे शक्य कस आहे त्या साठी ही सामाजिक कराराचा सिद्धांत (social contract theory) जाणून घेणे आवश्यक आहे. आता तीन असे व्यक्ती ज्यांनी हा सिद्धांत जगा समोर मांडला. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे Thomas Hobbes- Thomas Hobbes - हे असे म्हणतात की एक राज्य किंवा देश असा आहे जिथे सरकार किंवा कायदा अस्तित्वात नाही. ज्या मुळे राज्यातील लोकांना तीन गोष्टींना सामोरी जावे लागेल. पहिलं - स्पर्धा (compitition) श्रेष्ठत्व की मी महान आणि शक्तिशाली दुसरे - गौरव ( Glory) - मी गौरवशाली तर माझे वरचास्व निश्चित आणि तिसरे- भीती (fear) या दोन कारणानं मुळे जीवित हानी होण्याची भीती. या तीन गोष्टी ज्या गांभीर्याने विचारात घेऊन त्यावर पर्याय म्हणून. सामाजिक करारा चा सिद्धांत अस्तित्वात आणला पाहिजे. सामाजिक करारा चे कार्य (function of social contract) १ . हा करार सर्व समाजाने सही करून अस्तित्व...